अर्थसंकल्प २०१२-१३ : वैशिष्ठे
| अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संसदेत जाताना. |
नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा असणारे केंद्रीय अर्थसंकल्प २०१२-१३ अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत सादर केले. अर्थमंत्र्यांच्या या भाषणाचे महत्वाचे मुद्दे .....
नवी कररचना
> करमुक्त उत्पन्नाची मर्यादा १,८०,००० वरून दोन लाखावर
> दोन लाख ते पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के आयकर
> पाच लाख ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के आयकर
> दहा लाखापुढील उत्पन्नावर ३० टक्के आयकर
> बचतीवरील १० हजारापर्यंतचे व्याज करमुक्त
> कॉर्पोरेट टॅक्सच्या रचनेत कोणताही बदल नाही
> सर्व्हिस टॅक्स १० टक्क्यावरून १२ टक्क्यावर
प्रणवदा उवाच ...
> कठोर निर्णय घेण्याची ही वेळ
> विकासाचा दर या आर्थिक वर्षात ७.६ टक्के राहील असा अंदाज
> जागतिक आर्थिक संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला

> आर्थिक संकटातही भारताचा व्यापारी हिस्सा वाढला आहे
> त्यामुळे विकासाचा वेग वाढविण्याची गरज
> सबसिडीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो आहे
> या आर्थिक वर्षात देशातील सबसिडी एकूण उत्पन्नाच्या २ टक्क्याहून कमी राहील
> सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून ३०००० कोटी उभारण्याचे ध्येय
> मल्टिब्रॅड एफडीआयसाठी प्रयत्न सुरू राहतील
> पाच प्रथामकिता : वैयक्तिक गुंतवणूक, घरगुती गुंतवणूक, कृषी, ऊर्जा आणि परिवहन
> काळ्या पैशाच्या मुद्द्यावर लक्ष देणार
> रॉकेलवर थेट सबसिडी देण्याचा प्रयत्न होणार
> डायरेक्ट टॅक्स कोडसंदर्भात लवकरच पावले उचलणार
> ऑगस्ट २०१२ मध्ये जीएसटी (गुडस अँड सर्विस टॅक्स लागू होणार)
> राजीव गांधी इक्विटी योजना सुरू होणार
> या योजनेमध्ये पैसे गुंतवणा-यांना ५० टक्के टॅक्स सवलत
> शेअर बाजारात ५० हजार गुंतवणा-यांच्या २५ हजारावर टॅक्स सवलत
> या योजेसाठी तीन वर्षाचा लॉकिंग पिरियड
> पेन्शन बिल, बँकिग बिल याच अधिवेशनात मांडणार
> ६० हजार कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड बाजारात आणणार
> ८८८० किलोमीटर लांबीचे महामार्ग बनवले जातील
> विमान कंपन्या परदेशातून कर्ज घेऊ शकतील
> हवाई इंधनही परदेशातून विकत घेण्यास परवानगी
> स्वस्त घरांसाठी बिल्डरांना परदेशातून कर्जउभारणी करण्यास परवानगी
> १५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर १ टक्क्याची सूट यावर्षीही कायम
> कृषी क्षेत्रासाठी असलेल्या तरतूदीमध्ये यावर्षी १८ टक्क्यांनी वाढ
> एटीएम यंत्रामध्ये किसान कार्ड चालतील अशी व्यवस्था करणार
> नियोजित वेळेत शेतक-यांनी कर्जाची परतफेड केल्यास ३ टक्के सवलत
> सार्वजनिक वितरण व्यवस्थेची नव्याने रचना करणार
> धान्य साठवणुकीसाठी नव्या गोदामांची उभारणी करणार
> आधार कार्डच्या कामासाठी निधीमध्ये वाढ
> काळा पैसा देशात आणण्यासाठी ८२ देशांशी करार
> काळ्या पैश्यावर श्वेतपत्रिका आणणार
> इंदिरा गांधी पेन्शन योजनेमध्ये प्रतिमहिना २०० ते ३०० रुपये मिळणार
> संरक्षणावरील तरतूदीत १,९३,४०७ एवढी वाढ
> देशातील मेडिकल कॉलेजना ' एम्स ' प्रमाणे विकसित करणार
> विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विशेष निधी
> ६००० नव्या शाळांची योजना
> मागास विभागाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद
> राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना सुरू करणार
> शाळांमधील दुपारच्या जेवणासाठी ११,९३७ कोटी रुपये
काय महाग, काय स्वस्त
> पेट्रोल महागण्याची शक्यता
> फोन बिल, टीव्ही, एसी, फ्रिज महागणार
> सिमेंट, विदेशी गाड्या महागणार
> हवाई प्रवास, हॉटेलिंग महाग होणार
> सिगरेट, गुटखा, पान मसाला महागणार
> एड्स आणि कर्करोगाची औषधे स्वस्त
> सोने, प्लॅटिनम, हिरे महागणार
> मीठ, सोया उत्पादने, एलसीडी, एलईडी स्वस्त होणार
> मोबाईल महागणार नाहीत
> मोठ्या गाड्या २ टक्क्यांनी महागणार

on - Friday, March 16, 2012,
Filed under - Looped Slider , छायादालन , ठळक बातम्या , राष्ट्रीय , वाणिज्य
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
No comments:
Post a Comment