उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव
समाजवादी पार्टीचे युवा नेता अखिलेश यादव हेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ३८ वर्षीय अखिलेश यादव हे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री असतील. ते १५ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. आजमखान यांनी अखिलेश यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला असता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल उत्तरप्रदेशच्या जनतेत उत्साहाचे वातावरण आहे.
on - Saturday, March 10, 2012,
Filed under - ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

No comments:
Post a Comment