आसारामबापूंचा औरंगाबादमध्ये सत्संग

औरंगाबाद, दि.१९ मार्च (हिं. स.) - संत आसाराम बापू हे दान ेदिवसाच्या दौर्‍यावर औरंगाबाद येथे येत असून त्यांचा संत्संग आयोजित करण्यात आला आहे. येथील रेल्वेस्टेशनजवळ अयोध्यानगरी भागात १९ व २० मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सत्संगांचा कार्यक्रम होणार आहे.
बाहेरून येणार्‍या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने येणार्‍या भाविकांना सोयीचे जावे म्हणून क्लोजसर्किट टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, मंडप, पार्किंग आदी व्यवस्था चोख करण्यात आली आहे. 
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, March 19, 2012,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS